No title

*** भारताची पहिली महिला ***
 
भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख - श्रीमती प्रतिभाताई पाटील
भारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा) - सुशीला नायर
भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर) - मीरा कुमार
भारतातील प्रथम महिला राज्यपाल - सरोजीनी नायडू
भारतातील प्रथम महिला भारतरत्न - इंदिरा गांधी
भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका - आशापूर्णा देवी
राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा - सरोजीनी नायडू
भारतातील प्रथम महिला कुलपती - सरोजीनी नायडू
भारतातील प्रथम महिला बॅरिस्टर - कार्नलिया सोराबजी
एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल
भारतातील प्रथम महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला - आरती शहा
भरतातील पहिली भारतीय डॉक्टर - डॉ. कादम्बनी गांगुली
भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी
भारतातील प्रथम महिला आय.पी.एस. - किरण बेदी
भारतातील प्रथम महिला राजदुत - विजयालक्ष्मी पंडित
भारतातील प्रथम महिला आय.ए.एस. - अन्ना राजम जॉर्ज
भारतातील प्रथम महिला महापौर - अरुणा आसफ अली
भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत - सी.बी. मुथाम्मा
भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा - अॅनी बेझंट
भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला - मदर तेरेसा
युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा - विजयालक्ष्मी पंडित
भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी
भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री - देवीकाराणी
सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश - न्या.फातीमाबिबी
जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला - उज्वला रॉय


      शेअर करा मित्रांना कळू द्या:-

औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/औरंगाबाद-अभ्यास-केंद्-ASC-1407243862891371/?ref=hl
ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा--चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post