ग्रुप जॉईन करा

s

      सध्या मोठ्या प्रमाणवर Facebook आणि WhatsApp वर स्पर्धा परीक्षा study group सक्रिय आहेत. या ग्रुपवर जरूर join करा परंतु खालील बाबी तपासून पहा-
१. या ग्रुप वर परीक्षेच्य़ा स्वरुपानुसार मार्गदर्शन मिळते का ?
२. जे प्रश्न या ग्रुपवर टाकलेले असतात त्या स्वरूपाचे प्रश्न सद्याच्या परीक्षेत विचारले जातात का ?
३. या ग्रुपवर अभ्यासाव्यतिरीक्त इतर गोष्टी जशा की, जोक्स शेअर करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज, काही वादाचे विषय (अमिरखान प्रकरणासारखे) आणि त्यावरील चर्चा काही सामाजिक संघटनंचे जाहीरनामे आणि न संपणाऱ्याफालतु विषयावरील चर्चा तर होत नाहीत ना हे पहावे.
४. आपण ज्या प्रमाणावर ज्या ग्रुपवर वेळ घालवटो त्यातून मिळणार output पुरेसे आहे का ?
५. नकारात्मक विचार प्रवृत्तीचा उमेदवाराच group तर नाही ना ?
६. अशा ठिकाणी नवख्या उमेदवाराला study बद्दल योग्य मार्गदर्शन मिळते का ?

सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर हा मुलाखतीच्या काळात होतो. यामध्ये Facebook आणि WhatsApp वर ग्रुप तयार करता येऊ शकतात. ज्यामध्ये झालेल्या मुलाखतीचे शेअरिंग, चर्चा, विविध विषयावर माहितीची देवाण-घेवाण, मुलाखतीची तंत्रे, त्याचबरोबर एखाद्या प्रश्नावरील विविध कोनातील उत्तरे याबाबतीत चर्चा, चांगल्या संदर्भसुचीची देवाणघेवाण केली जाऊ शकते.
आयुष्याचा टाइम पास नका होऊ देवू......
 
ASC
 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post