No title

            चालू घडामोडी:-
-----------------------------------------------------------------------------------
१) महामुंबई परिसरात दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने राज्य सरकारला सादर केला :-पनवेल आणि अंबरनाथ

2) --------- राज्यातील पंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी सर्वसामान्य उमेदवारांना दहावी उत्तीर्ण, महिलांना आठवी उत्तीर्ण आणि दलितांना पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे विधेयक तेथील विधानसभेने मंजूर केले होते ? :-------------हरियाना
 

३) जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमातून चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात ‘नरेंद्र मोदी‘ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे. जगातील ‘टॉप 10‘ राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी------------ स्थान पटकावले आहे:- नववे
 

४) शिक्षक आणि लोकसहभागातून राज्यातील पहिली आदिवासी भागातील डिजिटल आश्रमशाळा -------------------- या प्रकल्प अंतर्गत कार्यालयात उभारण्यात आली आहे :- नंदुरबार (कोठली)

५) अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत -------- पहिला क्रमांक लागतो :- चीन
 

६) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क‘ प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव‘ प्रक्रिया राबविणारे ----------- हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे :-कर्नाटक
 

७) भारताने मॉस्को ऑलिंपिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने ------------ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रॉंझपदक जिंकण्याचा पराक्रम केला.:- नेदरलॅंडस्‌
 

८) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत " नोटा" अधिकाराचा सर्वाधिक वापर करणारे राज्य कोणते :-पुद्देचरी
 

९) आत्ताच प्रकाशित झालेले " विदर्भगाथा ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे :- श्रीहरी अने
 

१०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ------------ या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिला.- युआन
 

११) टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्सि आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्सव यांनी जाहीर केलेल्या रॅंकिंग नुसार
पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ -------- व्या क्रमांकावर आहे. :-१२९
 

१२) २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रालय प्राधीकरणाचे मुख्यालय --------------- येथे होणार आहे ?:- नागपूर
 

१३) टायलर हा पुरस्कार कोणत्या विषयातील कामासाठी दिला जातो ?:-पर्यावरण
 

१४) ------------------ या फुटबॉल खेळाडूचे नाव एका आकाशगंगेला दिले गेले आहे :-ख्रिस्तीयानो रोनाल्डो

१५) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र कोणत्याराज्यात आहे ?:- गुजरात
 

१६) २०१६ चे प्रवाशी भारतीय समेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?:- नवी दिल्ली
 

१७) सार्क संघटनेची दुसरी आंतरराष्ट्रीय युवा परिषद २०१५ कोठे पार पडली :- चंदीगड



                    ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा--चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post