इतिहासाचा अभ्यास

                                                                         Email to click :-कनकुटे
  एमपीएससी परीक्षांचा सविस्तर अभ्यासक्रम

 

                                        ‘चालू घडामोडी’ हा उपघटक इतर उपघटकांच्या संबंधाने महत्त्वाचा आहेच. शिवाय या मूलभूत विषयांच्या चालू घडामोडींच्या व्यतिरिक्त काही भागाची तयारीही या घटकात येते. त्यामुळे वेगळा घटक म्हणूनच याची तयारी करायला हवी. या घटकावर एका वेगळ्या लेखात आपण चर्चा करू.

                                                                    इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्य (फॅक्ट्स) आणि घटनामालिका पाठ करून पूर्ण होत नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो, पण त्यासाठी केवळ पाठांतर करून भागणार नाही. घटनांमधील परस्परसंबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात आणि लक्षात राहतात. प्राचीन मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एकूण प्रश्न पाच ते सहापेक्षा जास्त नसतात. त्यामुळे पूर्ण भर आधुनिक भारताच्या इतिहासावर देणे व्यवहार्य ठरेल. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. मात्र काही समाजसुधारक स्वातंत्र्यसनिक यांचे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास गरजेचा आहे. यासाठी बिपिनचंद्र यांचे भारताचा स्वातंत्र्यलढा’ स्पेक्ट्रम प्रकाशनचे आधुनिक भारताच्या इतिहासावरील पुस्तक’ ही पुस्तके पुरेशी आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
        ग्रुप मधे सामील व्हा1. औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks And
2. स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/
(टीप:- हा ASC फक्त एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आहे.)तसेच 'चालू व घडामोडींशी लिंक असलेल्या विषयावरच मार्गदर्शन केले जाते)
आजच जाॅईन करा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post