महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६





                महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६
 

 ऑनलाईन फॉर्म दि. 07 /12 /२०१५
शेवटची तारीख – 03 /1 /२०१6
बँकेत चलन भरण्याची तारीख – 05 /1/२०१6
ट्रान्झ्याक्षन आय डी भरण्याची शेवटची तारीख – 8/ 1/ २०१6
दिनांक 15/01/2016 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
११,३६१ जागांचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे -
मुंबई – ३२००
पुणे – १४००
रायगड – १३५०
सातारा – ४३०
सांगली – २५०
ठाणे – ४७०
नाशिक शहर – ३९०
नाशिक ग्रामीण – 780
ठाणे ग्रामीण - २२०
नवी मुंबई - ४५०
गडचिरोली – ७००
नागपूरचा – ३५०
रत्नागिरी – ३१५
हिंगोली – १५०
बीड – १८०
सी आर पी एफ – १७०

खुल्या प्रवर्गात (Open) मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांचं वय २५ संपलं आहे त्यांनासुध्दा पोलीस भरती देता येईल. १५ ऑगस्ट रोजी भाषण देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. Open मधल्या मुला-मुलींना फक्त पोलीस भरतीच्या वयात ३ वर्षाची सवलत मिळणार आहे. ब-याच गरीब घरची मुलं आपलं करियर म्हणून पोलीस क्षेत्र निवडतात, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. Open चे वय २५ ऐवजी २८ केले आहे.
कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत पोहचवा. एका मेसेजमुळे त्यांचं आयुष्य बदलू शकते !

3 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post