No title

स्टाफ सेलेक्टशन कमिशन चा पेपर 6 आणि 20 तारखेला महाराष्ट्रात आहे.
    परीक्षेला जाणाऱ्या विध्यार्थांनी खालील बाबी लक्षात ठेवा.
* परीक्षेच्या १ आठवड्या आधी जेनेरल नॉलेज ला ज्यास्त वेळ देवू नका.
* गणित, बुद्धिमत्ता, संगणक ला ज्यास्त वेळ द्या मार्क्स हातात येतील
* गणितात लसावी मसावी, काळ काम वेग, त्रिकोणमिती वर 5 प्रश्न मागील
   प्रश्नपत्रिकेत आले आहे लक्षात असू द्या,
* बुध्धीमात्तेत मिरर इमेज, नाते संबंध वर तयारी करून जा
* संगणक मध्ये इनपुट ओउटपुट डीवाइस वर आणि शोर्ट फोर्म / लोंग फोर्म वर
   थोडा वाचन करून घ्या
* जेनेरल नॉलेज ला ज्यास्त वेळ न देता चालू घडामोडी वाचून जा.
* परीक्षे ला पिण्या साठी पुरेसे पानी घेवून जा, टेन्शनमध्ये बुद्धीला
   ओकसीजन कमी पडते ते पाण्यामुळे ठीक होते.


तुमच्या यशस्वी परीक्षे साठी माझ्या सर्व  मित्रांकडून शुभेच्छा...!



औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/औरंगाबाद-अभ्यास-केंद्-ASC-1407243862891371/?ref=hl
ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा--चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post