No title

स्पर्धा परीक्षा पुस्तके फक्त नावासाठी आणि पैशांसाठी

   माझ्या माहिती प्रमाणे आज काल पुस्तकांची फक्त पहिले कवर बदलवून लिहून देतात नवीन सुधारित आवृत्ती काही पुब्लीकेशन हे फक्त भरती निघाली कि जुन्या पुस्तकांची नाव व कवर बदलवून जुने पुस्तके च बाजारात आणतात त्यात विक्रेत्यांना चांगला नफा दिला तर ते विकले पण जातात
अश्या परीस्थितीला बडी पडू नका ..... पुस्तके कशी निवडावी ?
*पुस्तकाची प्रकाशन दिनांक बघायला विसरू नका.
*नवीन प्रकाशनावर ज्यास्त विश्वास ठेवू नका
*काही पुस्तके ज्यास्त महाग असल्यास ती घेवू नका त्या बदल्यात सारख अनुक्रमणिका असलेली पुस्तके शोधा
* काही पुस्तके मोठी करण्या साठी पुस्तकांची शब्द मोठी केलेली असतात
* काही पुस्तके फक्त नावालाच व स्पेशल भरती साठी काढतात
* दुकानदार जे पुस्तक रेफर करेल त्यावर जाणीव पूर्वक विचार करा.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post