No title

महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती येत्या जानेवारी मध्ये होणार आहे तरी माझ्या मित्रानो तुम्ही तयार राहा......

                                                        पोलीस भरती ची परीक्षा दोन भागात घेण्यात येईल एक म्हणजे मैदानी आणि लेखी
मैदानी साठी रुननिंग, गोळाफेक , लांब उडी , उंच उडी , पुल उप्स, आणि महिलां साठी पूल उप्स सोडून सर्व ईवेन्ट राहतील. लेखी साठी मराठी व्याकरण, दहावी च गणित खास करून लसावी मसावी , काळ काम वेग, सोबत तयार राहा आणि बुद्धीमत्त, सोबत जनरल नॉलेज पेक्षा चालू घडामोडी कडे ज्यास्त लक्ष द्या.....

                     माझ्या माहिती नुसार मैदानी परीक्षा पास होणे मोठी गोष्ट नाही पण लेखी मध्ये खूप मोठे प्रोब्लेम्स येतात च त्या साठी दिलेल्या लेखी अभ्यासावर तयार राहा अजून ३ महिने बाकी आहे वेळ वाया नका घालवू . लक्षात ठेवा फक्त भगवान भोरेसे म्हणून परीक्षे ला जावू नका माय बापांची अपेक्षा ज्यास्त असते ती पूर्ण करायचा मना पासून प्रयत्न करा.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post