(पूर्वपरीक्षा पेपर-१) अभ्यास कसा करता हे महत्त्वाचे !

                                                                                                                                 Email to click :-कनकुटे
                  अभ्यास कसा करता हे महत्त्वाचे !
 
            पूर्वपरीक्षा पेपर-
 
          पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या विषयांवरचे प्रश्न ‘मूलभूत’ संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. ‘इतिहास’ विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.


             

                हे देखील वाचा:

एमपीएससी परीक्षांचा सविस्तर अभ्यासक्रम :- PAGE-2

 

                ग्रुप मधे सामील व्हा
1. औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks And
2. स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/
(टीप:- हा ASC फक्त एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आहे.)तसेच 'चालू व घडामोडींशी लिंक असलेल्या विषयावरच मार्गदर्शन केले जाते)
आजच जाॅईन करा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
https://www.facebook.com/groups/732455023500649/?ref=bookmarks
And
स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
https://www.facebook.com/groups/mpsc01/files/


 
 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post