"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही".



       "संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

  

  जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाही  तर, सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो कीमला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेल.आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.

 

 

 

 

 

 

(टीप:- हा ASC फक्त एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आहे.तसेच 'चालू घडामोडींशी लिंक असलेल्या विषयावरच मार्गदर्शन केले जाते)
 
🏃आजच जाॅईन करा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
ग्रुप मधे सामील व्हा
औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)
And
स्पर्धा-परीक्षा--चालु-घडामोडी (आपल्या औरंगाबाद मध्ये...)
 

 

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post