No title

* चालू घडामोडी:-
---------------------------------------------------------------------------------
१) सहित्य अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारात ----------------------- यांना २०१५ मराठीसाठी पुरस्कार जाहीर झाला :------अरुण खोपकर
कोकणी साठी :-उद्य भेब्रे
भाषा सन्मान:- प्रा. श्रीकांत बहुलकर
पुरस्कराचे स्वरूप:- १ लाख रु. रोख.ताम्रपत्र , व शाल
अकादमीचे अध्यक्ष:- विश्वनाथ प्रसाद तिवारी

२) समृद्धी पोरे दिग्दर्शित ------------------------- हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत पोचला :- हेमलकसा
(डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा ‘हेमलकसा’ची ऑस्करच्या अंतिम 400 चित्रपटांमध्ये निवड झाली आहे. मात्र मराठी सिनेमा ‘कोर्ट’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

* ८८ व्या अॅकेडमी अॅवार्डस’ फॉरेन लँग्वेज कॅटगरीमध्ये ‘कोर्ट’ (मराठी) तर ओपन कॅटगरीमध्ये ‘हेमलकसा’ (हिंदी), ‘नाचोमिया कुम पसार’ (कोकणी फिल्म), ‘जलम’ (मल्याळम) आणि रंगी तरंग (कन्नड) या पाच चित्रपटांची निवड करण्यात आली होती. भारताकडून पाठवण्यात आलेला ‘कोर्ट’ चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असला तरी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा मान ‘हेमलकसा’ या एकमेव हिंदी चित्रपटाने पटकावला आहे)

३) पहिले खासगी विमानतळ कोणत्या राज्यात आहे ? ;- प. बंगाल

४) बालकामगार कायद्यात नुकतीच दुरुस्ती करून किती वर्षाखाली मुलांना काम करण्याची मुभा देण्यात आली ;-१४ वर्षाखाली

५) अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने तब्बल सात वर्षानंतर प्रथमच आपल्या व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ घोषित केली :- ०.२५

६) "अदित्य एल-1‘ या देशाच्या पहिल्यावहिल्या "सोलर मिशन‘ला -----------मध्ये सुरवात होणार आहे. :- २०१९

७) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे -------------हा प्रकल्प सुरू केला :- जन धन शिक्षा

८) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी29) मदतीने ---------------- या देशाचे सहा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले :- सिंगापूर

९) "द अदर साइड ऑफ द माउंटन‘ हे पुस्तक कोणी लिहीले :- सलमान खुर्शिद

१०)-------- यादेशाचा सध्याचा ध्वज व ऑस्ट्रेलियाच्या ध्वजात साम्य असल्याने पुढील वर्षीपासून नवा ध्वज झळकणार आहे.;-न्यूझीलंड

११) सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्‌विटर आणि स्काइपवर कोणत्या देशाने सरकारने तात्पुरती बंदी घातली आहे;- बांगलादेश

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post