आयुष्य


आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा "अनुभव" होता.
आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.
उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post