No title

यशस्वी लोकांच्या शब्दसंग्रहामध्ये 'अशक्य' हा शब्दच नसतो.त्याऐवजी ते 'आव्हान' किंवा 'कठोर परिश्रम' या शब्दांचा उपयोग करतात. तुम्ही जशी कल्पना करता तसेच तुम्ही घडता. जर तुमची कल्पना अस्पष्ट असेल, तर ती मानसिक त्रासाचे कारण बनते. पण जर ती सुस्पष्ट असेल, तर प्रगतीची शिडी बनते.
—स्वप्निल कनकुटे

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post