हॅप्पी एन.एस. एस डे !

हॅलो फ्रेंड्स, 


         आज बोलयू या एका नवीन विषयावर शाळेत असताना आर. एस. पी. आणि कालेज लाइफ मध्ये एन. एसी. एस. आणि एन. एस. एस. बद्दल जर आपल्याला काहीच माहीत नसेल तर समजून जा. आयुष्यातील काही अविस्मरणीय दिवस गमावले आहे तुम्ही, करियर संधी आणि ध्यायत आयुष बदलून टाकणारी योजना अस दुसरं नाव म्हणून ओळखले जाते. 

                           हॅप्पी एन.एस. एस डे ! 
या योजना विषयी संपूर्ण माहिती साठी आपला प्रतिसाद दयावे.


जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाही  तर, सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो कीमला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेल.आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.

 "संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही".


 धन्यवाद..!  

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post