REAL STORY ......

 

 एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना  आईच लक्ष जातं,

  मुलगा - "आपल्या job मुळे आईकडे लक्ष देता नाही येणार गं, तिचं आजारपण आणि देखभाल   कोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष
सुद्धा देतील ते " त्या वर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या डोळ्यात पाणी आले.
.
.
.
.
.
.
..
सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ , पण आईंची माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्या सहवासाची गरज आह , मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही.
....मी आईंजवळ थांबेन. घरी tution घेईन , त्यामुळे आईं जवळही राहता येईल.
विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला आईने वाढवलंय.
त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे   सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्या कडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असं बोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण आई
आपल्या जवळच राहतील. अगदी शेवटपर्यंत

" सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत
येउन देवा जवळउभी राहते . . .
आई देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभारमानते , आणि म्हणते " देवा मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडली रे मी तुझ्याशी, पण हि भाग्यलक्ष्मि दिल्याबद्दल
तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन देऊन .
आवडल तर शेअर करायला विसरु नका.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post