व्हाट्सअप ग्रुप उपक्रम -फक्त एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आहे


स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे ....चालू घडामोडी.......ह्या महत्वाच्या भागाची तयारी करताना
ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शना अभावी अडचण जाणवते तसेच....वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा च्या जाहिराती , ऑन लाईन फॉर्म भरने परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे ? चांगली संदर्भ पुस्तके कोणती ?. अभ्यासाचे नियोजन कसे करावे ?......असे एक दोन अनेक प्रश्न विद्यार्थांना सतावत असतात. आम्ही ह्या उपक्रमानुसार चालू घडामोडी ,स्पर्धा परीक्षा जाहिराती , यशस्वी उमेदवारांचे मार्गदर्शन असे विविध अपडेट्स व्हाट्सअप(WHAT'S APP) ग्रुप उपक्रमानुसार चालू केला आहेसर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून x(ASC) व्हाट्सअप(WHAT'S APP) ग्रुप सुरू केला आहे.  तरी ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर CLICK  करा. औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC)


(आजचजाॅईन करा ) मैसेज करा या PAGE ला

आपले संपूर्ण नाव ,शिक्षण ,चालु शिक्षण ,काम काय  करता ,  ,तुम्ही कुठे राहता? , आपल ध्येय ? ,तुम्ही शिक्षक आसाल तर हे  ही कळवा.आणि आपला मो.क्रमांक(WHAT'S APP) फोन नंबर  ,इत्यादी माहिती पुरवावी

औरंगाबाद अभ्यास केंद्र(ASC) व्हाट्सअप(WHAT'S APP) ग्रुप ,स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी आहे.त्यामुळे थोड्या डोक्याचा वापर करुन काही पोस्ट करायचे असेल तर करा.

उगाचच काहीही फालतू पोस्ट करु नका.अन्यथा योग्य त्या शब्दांत सन्मानपूर्वक शब्दांत अपमान केला जाईल.

{ IMP टीप:-यापुढे कोणीही धार्मिक, राजनीतिक, सामाजिक वाईट काँमेंट केल्याचे आढळल्यास त्याविरुद्ध त्याची पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येईल.पोलिसांकडून कारवाईस सामोरे जावे होईल ते परीणाम भोगण्यास तयार रहावे.

 कारवाई, आपणाकडून वाईट काँमेंट हा पुरावा असणार आहे. अन्यथा हाPAGE /GROUP NO. DELET करा तात्काळ निघून जावे इथे PAGE/ ग्रुपवर राहा म्हणून आपल्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही-

 फेक आयडी या प्रकाराला आळा घालता येतो. महत्त्वाचे म्हणजे अनेक छोटे मोठे अपडेट्स या गृपवर उपलब्ध आहेतच तरीही काही मदत हवी असल्यास औरंगाबाद अभ्यास केंद्रला कळवू शकतात...

       स्वप्निल कनकुटे / औरंगाबाद अभ्यास केंद्र ) }

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post