अभ्यासाची एक नवीन अशा व एक नवीन दिशा औरंगाबाद अभ्यास केंद्र

AURANGABAD STUDY CENTER

उगवत्या सूर्या सारखे - एक नवीन विचार व  एक नवीन जिद्द  आणि आपल्या पुडील  यशाची सुरवात करणारे २०१९ वे वर्ष आपल्या आयुष्य सुख समृधि घेऊन येऊ अशी अशा करतो. 

                    वर्ष २०१३-१४ पासून कार्यरत असलेले औरंगाबाद अभ्यास केंद्र, आपल्या यशासाठी स्पर्धा परीक्षा व इतर स्वय अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यासाठी काही नवीन उपक्रम घेऊन येत आहे. लवकरच आपल्याला संपूर्ण माहिती फेसबूक व व्हाटसप्प माध्यमातून कळविण्यात येईल. औरंगाबाद अभ्यास केंद्र संपूर्ण पणे आपल्याला मोफत मदतीचा हात म्हणून कार्यरत आहे. 

            तसेच महाराष्ट्रातील , एमपीएससी / यूपीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांन करीता एमपीएससी प्लानेट एक नवीन व्यासपीट आपल्यासाठी सुरू केले आहे.  यामध्ये एमपीएससी टेक्निकल पोस्टसाठी  अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे मत आणि हित लक्ष्यात घेऊन एमपीएससी प्लानेटची सुरवात करण्यात आली आहे.   


             अधीक माहितीसाठी कमेन्ट किवा आम्हाला ईमेल करू शकता . 

                                                 - औरंगाबाद अभ्यास केंद्र 


Post a Comment

0 Comments

Close Menu