कर्तव्य

 
        कर्तव्य


ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी !
मन नितळ मन माती, मन मराठी, मन मराठी..

प्रयत्न करुन अपयश मिळवा, परंतु प्रयत्न करण्यात कसूर करू नका..
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

Post a Comment

0 Comments

Close Menu